आता ब्राम्हण समाजाच्या आरक्षणाची मागणी

 Churchgate
आता ब्राम्हण समाजाच्या आरक्षणाची मागणी

आझाद मैदान - एकीकडे राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावा ही मागणी जोर धरू लागली आहे. असं असताना ब्राम्हण समाजालाही आरक्षण मिळावा या मागणीसाठी ब्राम्हण समाजाचे नेते अजय शुक्ला यांनी गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केलं. ब्राम्हण समाज गरिबीकडे जात आहे, ब्राम्हण समाजाला आरक्षण मिळावा अशी मागणी यावेळी शुक्ला यांनी केली.

Loading Comments