राजकीय पक्षांची बॅनरबाजी जोरात


  • राजकीय पक्षांची बॅनरबाजी जोरात
SHARE

परळ - सध्या सर्वच प्रभागांमध्ये निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागलेत. आपल्या मतदात्यांना खुश करण्यासाठी इच्छुक उमेदवार शर्थीचे प्रयत्न करताना दिसतायंत. मात्र यासाठी उत्तम माध्यम म्हणजे राजकीय पक्षाची बॅनरबाजी. 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मतदारांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सध्या परळ पूर्व येथील भोईवाडा बस थांब्यांवर विविध राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुरू झालीय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या