Advertisement

ट्रम्प लपले

कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉएडच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषी आंदोलनाची धग आता व्हाइट हाउसपर्यंतही पोहचली आहे. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून सिक्रेट सर्व्हिस एजेंट्सने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सुरक्षेच्या कारणास्तव बंकरमध्ये लपवले.

ट्रम्प लपले
Advertisement