Advertisement

मुंबई भाजपाची नवी कार्यकारणी जाहीर


मुंबई भाजपाची नवी कार्यकारणी जाहीर
SHARES

मुंबई - मुंबई भाजपाची नवी कार्यकारणी रविवारी मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी जाहीर केली असून, यामध्‍ये सर्वांना न्‍याय देण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याचे त्‍यांनी म्हटलंय. सबका साथ सबका विकास हाच भाजपाचा नारा असून, त्‍याच दृष्टीनं भाजपा काम करीत असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय . नव्या टीममध्‍ये युवा मोर्चाच्‍या अध्‍यक्षपदी मोहित कंबोज यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून महिला मोर्चाच्‍या अध्‍यक्षपदी पुन्‍हा शलाका साळवी यांनाच संधी देण्‍यात आलीय. तर उत्‍तर भारतीय मोर्चाच्‍या अध्‍यक्षपदी संतोष पांडे यांची नियुक्‍ती करण्‍यात आलीय. नव्‍या टीममध्‍ये उपाध्‍यक्ष म्‍हणून विनायक कामत, अॅड. दिनानाथ तिवारी, हैदर आझम, किरीट भंसाली, संतोष सिंह, आमदार अॅड पराग अळवणी, भालचंद्र शिरसाट, मिलिंद तुळसकर यांचा समावेश आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा