मुलुंडमध्ये भाजपाविरोधात काँग्रेसचं निदर्शन

 Mulund
मुलुंडमध्ये भाजपाविरोधात काँग्रेसचं निदर्शन
मुलुंडमध्ये भाजपाविरोधात काँग्रेसचं निदर्शन
See all
Mulund, Mumbai  -  

मुलुंड - भाजपा नेते विनय कटियार यांनी प्रियांका गांधीबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शन केलं. काँग्रेस सरचिटणीस राजेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मुलुंड रेल्वे स्थानकाबाहेर निदर्शन करण्यात आलं. या वेळी विनय कटियार यांची छायाचित्रं जाळण्यात आली. तसंच काँग्रेस कार्यकर्त्यांनी विनय कटियार आणि भाजपाविरोधात नारेबाजीही केली.

Loading Comments