Advertisement

काँग्रेसची 115 उमेदवारांची यादी जाहीर


काँग्रेसची 115 उमेदवारांची यादी जाहीर
SHARES

सीएसटी - काँग्रेसने आपल्या 115 उमेदवारांच्या नावांची यादी मंगळवारी घोषित केली आहे. पहिल्या यादीत काँग्रेसच्या विद्यमान 19 नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. तर 11 माजी नगरसेवक, 64 मराठी, 18 उत्तर भारतीय, 12 मुस्लिम, 11 गुजराती आणि जैन समुदाय, 5 ख्रिश्चन, 5 दक्षिण भारतीय, 1 पंजाबी आणि 1 सिंधी उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची पत्नी संगीता हंडोरे, विद्यमान नगरसेवक सुनील मोरे यांची पत्नी सुप्रिया मोरे, प्रमोद मांद्रेकर याची पत्नी प्रिती मांद्रेकर यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आले आहे. काँग्रेसची दुसरी यादी बुधवारी जाहीर होणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement