Advertisement

'सरकारनं गड-किल्ल्यांवर पैसे खर्च करावे'


'सरकारनं गड-किल्ल्यांवर पैसे खर्च करावे'
SHARES

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या वेळी राज ठाकरे यांनी शिवस्मारकावरून सरकारवर टीका केलीय. "पुतळे बांधून शिवशाही येत नाही. सरकारनं शिवस्मारकासाठी 3 हजार 600 कोटी रुपये खर्च करणार असल्याचं सांगितलं आहे. पण त्यासाठी लागणारा पैसा कुठे आहे? सरकारकडून फक्त घोषणा केल्या जात आहेत. सरकारनं शिवस्मारकावर खर्च करण्यापेक्षा गड-किल्ल्यांवर पैसे खर्च करावे," असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement