मोफत टॅब वाटप

  Sham Nagar
  मोफत टॅब वाटप
  मुंबई  -  

  जोगेश्वरी - जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी टॅबचे मोफत वाटप केले. श्रमिक विद्यालय, बालविकास विद्यालय, कनोसा हायस्कुल, वासुदेव विद्यालयातल्या आठवीच्या हजार विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या पाठिवर असणारे दप्तराचे ओझे कमी व्हावे हा यामागचा उद्देश आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.