'छट पूजेचं राजकारण करू नका'

 Fort
'छट पूजेचं राजकारण करू नका'
'छट पूजेचं राजकारण करू नका'
See all

सीएसटी - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छट पूजेचं राजकारण करू नका, असं पत्र मुंबई काँग्रेस शहर अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलं आहे. न्यायालयानं छट पूजा या धार्मिक महोत्सवाला कोणत्याही राजकीय बॅनरखाली न करण्याचे सक्त आदेश दिलेत. त्याचं भाजपने काटेकोरपणे पालन करावं असं निरुपम यांनी पत्रात म्हटलं आहे.

Loading Comments