दादरमध्ये मराठा आंदोलनाला अल्प प्रतिसाद

 Dadar (w)
दादरमध्ये मराठा आंदोलनाला अल्प प्रतिसाद
दादरमध्ये मराठा आंदोलनाला अल्प प्रतिसाद
दादरमध्ये मराठा आंदोलनाला अल्प प्रतिसाद
दादरमध्ये मराठा आंदोलनाला अल्प प्रतिसाद
दादरमध्ये मराठा आंदोलनाला अल्प प्रतिसाद
See all

दादर - चित्रा सिनेमागृहासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर मराठा क्रांती मूक मोर्चा संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यात पुरुषांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या. मात्र चक्का जाम आंदोलनाला अल्प प्रतिसाद दिसून आला. दरम्यान पोलिसांनी 29 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. यात 22 पुरुषांचा तर 7 महिलांचा समावेश आहे. आंदोलनात एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या.

Loading Comments