आमदार रमेश कदमांच्या अडचणी वाढल्या

Pali Hill
आमदार रमेश कदमांच्या अडचणी वाढल्या
आमदार रमेश कदमांच्या अडचणी वाढल्या
आमदार रमेश कदमांच्या अडचणी वाढल्या
आमदार रमेश कदमांच्या अडचणी वाढल्या
आमदार रमेश कदमांच्या अडचणी वाढल्या
See all
मुंबई  -  

मुंबई - राष्ट्रावादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्या नंतर आता राष्ट्रवादीचेच आमदार रमेश कदम इडिच्या रडारवर आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आमदार रमेश कदम यांची 50 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश इडिनं दिलेत. सोलापूरचे आमदार रमेश कदम यांना 300 करोड पेक्षा जास्त अवैध मालमत्ता जमावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. 2015 मध्ये मनिलॉर्डिंग प्रिवेंशन अॅक्टनुसार त्यांच्यावर ओरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता विशेष कोर्टानं सीआयडी चौकशी करत कारवाईचं पाऊल उचलंलय. रमेश कदम 2012-14 मध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी पदाचा गैरवापर करत गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.