शाम 6 बजे के बाद भी खुले बैंक- निरुपम

  Pali Hill
  शाम 6 बजे के बाद भी खुले बैंक- निरुपम
  मुंबई  -  

  मुंबई - पुढील काही दिवस बँका संध्याकाळी 6 नंतरही सुरु ठेवाव्यात अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली आहे. संजय निरुपम यांनी मुंबईतील काही बँकांना भेट देऊन सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. भेट घेताना नागरिकांनी आपल्या व्यथा निरुपम यांच्या समोर मांडल्या त्यामुळे संजय निरुपम यांनी संध्याकाळी ६ नंतर बँका सुरु ठेवण्याची मागणी केली आहे. गुरुवारपासून ५०० आणि २००० च्या नोटा सर्व बँकांमध्ये उपलब्ध होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. त्यानंतरही अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.