अशोक चव्हाणांनी घेतली देशमुखांची भेट


SHARE

नरीमन पॉईंट - महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आमदार शिवाजीराव देशमुख यांची मनोरा आमदार निवासात भेट घेतली. गेले काही दिवस देशमुख यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी  चव्हाण यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी प्रदेश सरचिटणीस यशवंत हाप्पे, सचिव तौफिक मुलाणीही उपस्थित होते. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या