घाटकोपरला पॅसेंजर लिफ्टचं भूमिपूजन

 Ghatkopar
घाटकोपरला पॅसेंजर लिफ्टचं भूमिपूजन
घाटकोपरला पॅसेंजर लिफ्टचं भूमिपूजन
घाटकोपरला पॅसेंजर लिफ्टचं भूमिपूजन
घाटकोपरला पॅसेंजर लिफ्टचं भूमिपूजन
घाटकोपरला पॅसेंजर लिफ्टचं भूमिपूजन
See all
Ghatkopar, Mumbai  -  

घाटकोपर - भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ‘पॅसेंजर लिफ्टचा भूमिपूजन’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. घाटकोपरच्या प्लॅटफॉर्म क्र. ४ जवळ ही पॅसेंजर लिफ्ट होणार आहे. खासदार किरीट सोमय्या यांच्या निधीतून या लिफ्टचं काम होतंय. राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते या लिफ्टचं भूमिपूजन करण्यात आलं. गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जिना चढताना त्रास सहन करावा लागत होता. पॅसेंजर लिफ्ट हा त्यावर तोडगा असेल. या वेळी नगरसेविका रितू तावडेही उपस्थित होत्या.

Loading Comments