Advertisement

मनसेतर्फे सुशोभीकरण-स्वछता मोहीम


मनसेतर्फे सुशोभीकरण-स्वछता मोहीम
SHARES

सायन - गुरुनानक जयंती निमित्त सोमवारी जीटीबी स्थानकावर सुशोभीकरण आणि स्वछता मोहीम राबवली. सायन कोळीवाडा विभागतल्या मनसे शाखा क्रमांक 176 चे उपविभागीय अध्यक्षांनी या मोहिमेचं आयोजन केलं. यामध्ये शाखेचे सर्व कार्यकर्ते आणि सभासदांनी सहभाग घेतला.
या मोहिमेंतर्गत जीटीबी स्थानकाजवळील सर्व परिसर स्वच्छ करत स्थानकाच्या आवारात झाडांची रोपं लावण्यात आली. "स्टेशनच्या आवारात घाण ही नेहमीच होत असते त्यामुळं ही मोहीम शाखेतर्फे राबण्यात आली' असं मनसे उपविभाग अध्यक्ष भोगले' यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा