जैन इंटरनॅशनल संस्थेच्या कार्यालयाचं उद्घाटन

Pali Hill

See all
मुंबई  -  

वांद्रे - कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या वैभव चेंबर इथं जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन संस्थेच्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ पार पडला. या कार्यालयाचं उद्घाटन काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांच्या हस्ते झालं. या वेळी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अशोक जाधव निजामुदीन राईन आदी उपस्थित होते. "या संस्थेमार्फत जैन समाजातल्या प्रत्येकाची मदत करणार," असं जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष मनीष भाई यांनी सांगितलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.