मराठा मूक मोर्चा बाइक रॅलीसाठी पोलिसांचा फौजफाटा

 Chembur
मराठा मूक मोर्चा बाइक रॅलीसाठी पोलिसांचा फौजफाटा
मराठा मूक मोर्चा बाइक रॅलीसाठी पोलिसांचा फौजफाटा
मराठा मूक मोर्चा बाइक रॅलीसाठी पोलिसांचा फौजफाटा
See all

सायन - सोमय्या मैदानापासून रविवारी मराठा बाइक रॅलीला सुरुवात झाली असल्यानं काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिपायांपासून पोलीस उपायुक्त आणि अप्पर पोलिस आयुक्त रस्त्यावर उतरले. सोमय्या मैदानाजवळ तर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Loading Comments