इच्छुक उमेदवारांसाठी कार्यशाळेचं आयोजन


  • इच्छुक उमेदवारांसाठी कार्यशाळेचं आयोजन
SHARE

कलिना - मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने जे.पी.नाईक सभागृहात मुंबई विद्यापीठ नगरसेवक होण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी 'नगरसेवक कसा असावा ' या कार्यशाळेचे आयोजन केले होते. "माझा प्रभाग माझा नगरसेवक" या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. नगरसेवकाचा अर्ज कसा भरावा, आपल्या प्रचारासाठी सोशल माध्यमाचा कशा प्रकारे उपयोग करावा, असे काही महत्वाचे मुद्दे या कार्यशाळेत मांडण्यात आले. मराठी अभ्यास केंद्राने प्रसिद्ध केलेला नगरसेवकांच्या कामाचं मूल्यमापन करणारा 'माझा प्रभाग माझा नगरसेवक' अहवाल आणि माहिती संच तयार करण्यात आला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या