Advertisement

लोकशाही चॅनलचे प्रसारण 3 तासांपासून बंद होते

किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ चॅनल ने काही दिवसांपूर्वी उघड केला होता. त्यानंतर चॅनल प्रसारण थांबवण्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

लोकशाही चॅनलचे प्रसारण 3 तासांपासून बंद होते
SHARES

किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ उघड करणारे लोकशाही चॅनल गेल्या २ तासांपासून बंद आहे. लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांनी ट्विटरवर ही माहिती शेअर केली आहे. 

तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याचे वृत्त होते. जवळपास तीन तास चॅनल बंद होते. दुपारी एक वाजता चॅनल सुरू झाले. 

किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ चॅनल ने काही दिवसांपूर्वी उघड केला होता. त्यानंतर चॅनल प्रसारण थांबवण्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा