चिमुरड्या डोळ्यांत मुंबापुरीचं स्वप्न

 Pali Hill
चिमुरड्या डोळ्यांत मुंबापुरीचं स्वप्न
चिमुरड्या डोळ्यांत मुंबापुरीचं स्वप्न
चिमुरड्या डोळ्यांत मुंबापुरीचं स्वप्न
चिमुरड्या डोळ्यांत मुंबापुरीचं स्वप्न
चिमुरड्या डोळ्यांत मुंबापुरीचं स्वप्न
See all

मुंबई - मुंबईचं आकर्षण मुंबईकरांपेक्षा मुंबईबाहेरच्या जगाला जास्त असते. हाच धागा पकडून गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रमातील मुलांना मुंबई दर्शन घडवून आणलं. आदिवासी भागातील मुलांनी नक्षलवादाकडे न वळता मुख्य धारेत यावे यासाठी मागील 3 वर्षांपासून गडचिरोली पोलिसांतर्फे अशा प्रकारचा उपक्रम राबवला जात आहे. त्याचाच भाग म्हणून या मुलांना सोमवारी मंत्रालय दाखवण्यात आलं. ज्या राज्याचा कारभार या ठिकाणावरून चालतो त्या ठिकाणी आल्याचा आंनद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

Loading Comments