टाइम आयेगा!

अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाइम मॅगझीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक लेख लिहिण्यात आला आहे. या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख दुफळी निर्माण करणारा नेता असा करण्यात आला आहे.