Advertisement

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत 'हे' 13 आमदार असू शकतात, पहा आमदारांची संपूर्ण यादी


शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत 'हे' 13 आमदार असू शकतात, पहा आमदारांची संपूर्ण यादी
SHARES

शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुजरातमधील सूरतमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेत फूट पडणार असल्याच्या शक्यतांनी जोर धरला आहे. त्यांच्यासोबतच काही नाराज आमदारही असल्याची चर्चा आहे. 


एकनाथ शिंदेंसह नॉट रिचेबल आमदारांची यादी…

1.शहाजी बापू पाटील

2.महेश शिंदे सातारा

3.भरत गोगावले

4.महेंद्र दळवी

5.महेश थोरवे

6.विश्वनाथ भोईर

7.संजय राठोड

8.संदीपान भुमरे

9.उदयसिंह राजपूत

10.संजय शिरसाठ

11.रमेश बोरणारे

12.प्रदीप जैस्वाल

13.अब्दुल सत्तार

या १३ आमदारांशी संपर्क होऊ शकत नसल्याने हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा