Advertisement

जवानांच्या कुटुंबीयांना 1 लाखाची मदत


जवानांच्या कुटुंबीयांना 1 लाखाची मदत
SHARES

बोरिवली - शिंपोली रोडवरील कोराकेंद्र हॉलमध्ये हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या जवांनाच्या कुटुंबीयांना एक-एक लाखाचा धनादेश देण्यात आला. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीनं चंद्रकांत गलांडे, संदीप थोक, पंजाब जानराव हिले आणि विकास कुडमिथे या देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुुंबीयांना धनादेश देण्यात आले. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे आणि हुतात्मा जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement