वरळीत मनसेचं भाजीपाला विक्री केंद्र

वरळी - शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी मनसेनं पुढाकार घेतलाय. वरळीमध्ये मनसेनं भाजीपाला विक्री केंद्र सुरू केलं आहे. त्यामुळे स्थानिकांना याचा फायदा होतोय. तसंच यामुळे शेतकऱ्यांची अडत्यांपासूनही सुटका होईल.

Loading Comments