वाहतुकीच्या शिस्तबद्ध नियोजनासाठी मनसेची भेट

 BDD Chawl
वाहतुकीच्या शिस्तबद्ध नियोजनासाठी मनसेची भेट

वरळी-  वाहतूक पोलिसांनी नवरात्रोत्सवात वाहतुकीचे नियोजन चांगल्या पद्धतीने करावे यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मनसे रस्ते आस्थापन सरचिटणीस मिलिंद पांचाळ यांनी शिष्टमंडळासहित मुंबई सह पोलीस आयुक्त(वाहतूक) मिलींद भारंबे यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान गणेशोत्सव कालावधीत केलेल्या कामाबाबत भारंबे यांचे मनसे शिष्टमंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी मनसे वाहतूक सेना उपाध्यक्ष हेमंत पाटील, रस्ते आस्थापना विभाग सल्लागार चंद्रशेखर मांडके, उदय शिंदे उपस्थित होते.

Loading Comments