बचाssssओ!

 Mumbai
बचाssssओ!

मुंबई - शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना चप्पल प्रकरण चांगलेच शेकले आहे. एअर इंडिया कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गायकवाड यांना विमान कंपन्यांनी ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे.

Loading Comments