नोटाबंदी विरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम


  • नोटाबंदी विरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम
SHARE

मुंबई - 1000-500 रुपयांच्या नोटाबंदीविरोधात काँग्रेस आक्रमक झालंय. मुंबई काँग्रेसतर्फे 62 रेल्वे स्थानकांवर 15 डिसेंबरला स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी दिलीय. या स्वाक्षरी मोहिमेत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेऊन नाटोबंदीच्या विरोधात आवाज उचलावा असं आवाहन संजय निरूपम यांनी केलंय. या अगोदरही काँग्रेसतर्फे नोटाबंदीविरोधात आक्रोश रॅली काढण्यात आली होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या