मुस्लिम तरुणांचा युवासेनेकडे ओढा

 Bhendi Bazaar
मुस्लिम तरुणांचा युवासेनेकडे ओढा
मुस्लिम तरुणांचा युवासेनेकडे ओढा
मुस्लिम तरुणांचा युवासेनेकडे ओढा
मुस्लिम तरुणांचा युवासेनेकडे ओढा
मुस्लिम तरुणांचा युवासेनेकडे ओढा
See all

भेंडी बाजार - निवडणुकीच्या तोंडावर मस्जिद गल्लीतील 20 मुस्लिम युवकांनी बुधवारी युवासेनेत प्रवेश केला. दक्षिण मुबंईचे शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना विभाग अधिकारी अल्केश म्हेत्री यांच्या अध्यक्षतेखाली हे युवक युवासेनेत दाखल झाले. या वेळी शिवसेनेचे विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शाखा संघटक आणि अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.

Loading Comments