भाजपाकडून दोन लाख कोटींचा घोटाळा - मलिक

    मुंबई  -  

    मुंबई - महानगरपालिकेत अनेक वर्षांपासून शिक्षण आणि सुधार समिती भाजापकडेच राहिली आहे. राखीव भूखंड हेरून आरक्षण उठवून ते बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम भाजपानं या समित्यांमार्फत केलंय. गेल्या २२ वर्षांत या माध्यमातून २ लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.