Advertisement

राष्ट्रवादीचे मुंबई सचिव आशिष मोरे यांचा मनसेत प्रवेश


राष्ट्रवादीचे मुंबई सचिव आशिष मोरे यांचा मनसेत प्रवेश
SHARES

दादर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील इतर पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी मनसे उपाध्यक्ष विनोद खोपकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेत पक्ष प्रवेश केला. सायन, धारावी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे या वेळी राष्ट्रवादीचे मुंबई सचिव आशिष मोरे यांनी राष्ट्रवादीच्या 300-350 कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश केला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement