न्यूझीलंडचे पीएम मुंबई दौऱ्यावर

 Mumbai
न्यूझीलंडचे पीएम मुंबई दौऱ्यावर

मुंबई - न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की 24 ते 27 ऑक्टोबर दरम्यान दौऱ्यासाठी भारतात येत आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते मुंबईत ही दाखल होणार आहेत. यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. पंतप्रधानांच्या भेटी दरम्यान ते वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देखील करणार आहेत.

Loading Comments