बिकट वाट...

 Dadar
बिकट वाट...

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेने युतीसाठी शिवसेनेला टाळी देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिवसेनेने मनसेची ही टाळी झिडकारून लावली आहे. यावर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे व्यंगचित्र.

Loading Comments