'पंकजा मुंडेंची' अनाथाश्रमात भाऊबीज

 Kings Circle
'पंकजा मुंडेंची' अनाथाश्रमात भाऊबीज
'पंकजा मुंडेंची' अनाथाश्रमात भाऊबीज
'पंकजा मुंडेंची' अनाथाश्रमात भाऊबीज
'पंकजा मुंडेंची' अनाथाश्रमात भाऊबीज
See all

माटुंगा - 'चिल्ड्रन एड सोसायटी' संचालित डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूल' मध्ये ग्रामविकास, महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भाऊबीज साजरी केली. येथील मुलांना त्यांनी फटाके आणि दिवाळीचा फराळ वाटला. या वेळी पंकजा मुंडे यांनी मुलांशी संवादही साधला. मुलांच्या अडीअडचणी-गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी योग्य त्या सोयी पुरवल्या जातील, असं त्यांनी सांगितलं. तर, "प्रत्येक वर्षी मी अशा आश्रमांना भेट देऊन भाऊबीज साजरी करते त्यामुळे या मुलांना एक वेगळाच आनंद मिळतो," अशा भावना यानंतर पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या.

Loading Comments