छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक लवकरच

 Pali Hill
छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक लवकरच

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी सर्व परवानग्या प्राप्त झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लवकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे. या स्मारकासाठी सुमारे 3600 कोटींचा खर्च येणार आहे. आघाडी सरकारच्या काळात स्मारक बनवण्याचं ठरलं होतं. मात्र त्या राजवटीत या स्मारकाचं काम रेंगाळल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. 

Loading Comments