होर्डिंग्जमुळे घाटकोपर विद्रूप


होर्डिंग्जमुळे घाटकोपर विद्रूप
SHARES

घाटकोपर - राजकीय पक्षांकडून दिवाळीसाठी शुभेच्छा देण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. दिवाळीचे मुख्य चार दिवस होऊन गेले, तरी ते अजूनही काढण्यात आलेले नाहीत. घाटकोपर स्टेशन परिसर, भटवाडी आणि बर्वेनगर इथल्या रस्त्यांवर ही होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. त्यामुळे परिसरच विद्रूप झालाय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, काँग्रेस आणि भाजपा अशा सर्वच राजकीय पक्षांची ही होर्डिंग्ज आहेत. 

संबंधित विषय