SHARE

सध्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी गाण्यांप्रमाणे आता सोशल मीडियावर राजकीय पक्षांवर आधारीत असलेल्या गाण्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कॉंग्रेस यांसारख्या पक्षांवर आणि पक्षांच्या नेत्यांवरील गाणी सध्या सोशल मीडियावर ऐकायला मिळत आहेत. पाहूयात मग या गाण्यांची एक झलक...

शिवसेना


महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकॉंग्रेस


राष्ट्रवादी कॉंग्रेस


मनसे आमदार- राजू पाटील


वंचित बहुजन आघाडी


कॉंग्रेस आमदार- बाळासाहेब थोरात 

संबंधित विषय
ताज्या बातम्या