Advertisement

अण्णा परतले!

सहा दिवसांच्या उपोषणानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे महाराष्ट्रात परतले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठीच्या त्यांच्या मागण्या तत्वत: मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले.

अण्णा परतले!
Advertisement