SHARE

'आप'चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सध्या धक्क्यावर धक्के बसत आहेत. मंत्रिपदावरून हटवण्यात आलेले आम आदमी पार्टीचे आमदार कपिल मिश्रा यांनी केजरीवालांच्या 400 कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे सादर केले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांनी रेखाटलेले व्यंगचित्र.

संबंधित विषय
ताज्या बातम्या