चप्पलखोर...

 Pali Hill
चप्पलखोर...

मुंबई - पायातील चप्पल काढून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र.

Loading Comments