Advertisement

बेताल !


बेताल !
SHARES

'तूर खरेदी केली, तरी रडतात साले', असं वक्तव्य भाजापाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नुकतंच केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून टीकेची झोड उमटली होती. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांनी रेखाटलेले व्यंगचित्र.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा