दिवाकर रावतेंची नेहरूनगर आगाराला भेट

 Nehru Nagar
दिवाकर रावतेंची नेहरूनगर आगाराला भेट
दिवाकर रावतेंची नेहरूनगर आगाराला भेट
See all

नेहरूनगर - राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कुर्ल्यातील नेहरूनगरच्या एसटी आगाराला भेट दिली. काही वर्षांत या आगाराची दुरवस्था झालीये. या आगाराच्या संरक्षक भिंतीही पडल्या आहेत. तसंच आगारात खड्ड्याचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या आगरातून रोज 500 पेक्षा अधिक बस राज्याच्या विविध भागांत जातात. कुर्ला येथील आमदार मंगेश कुडाळकर यांनी ही बाब दिवाकर रावते यांच्या कानावर घातली. त्यामुळे रावते यांनी या आगाराला भेट दिली. दरम्यान, लवकरच आगारातील सर्व समस्या सोडवण्याचं आश्वासन दिवाकर रावते यांनी दिलं आहे.

Loading Comments