मौलाना अबुल कलाम आझादांची १२८ वी जयंती साजरी


मौलाना अबुल कलाम आझादांची १२८ वी जयंती साजरी
SHARES

नरिमन पॉईंट - स्वातंत्र्य सेनानी आणि देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबूल कलाम आझाद यांची १२८ वी जयंती राष्ट्रवादी भवन मध्ये साजरी करण्यात आलीय. यावेळी खासदार सुप्रीया सुळे यांनी त्यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन केलं. यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, माजी खा. आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुनाफ हकिम, मुंबई युवती अध्यक्ष आदिती नलावडे, बाप्पा सावंत, आरिफ कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. 

संबंधित विषय