राष्ट्रवादी भवनात राजमाता जिजाऊंना अभिवादन

 Pali Hill
राष्ट्रवादी भवनात राजमाता जिजाऊंना अभिवादन

मुंबई - छत्रपती शिवरायांना आपल्या आदर्श संस्कारांनी घडविणाऱ्या तसंच हिंदवी स्वराज्याची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी शिवरायांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती गुरूवारी राष्ट्रवादी भवन येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील तसेच पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Loading Comments