पालिका निवडणुकीसाठी आठवलेंची चौकसभा

  Byculla
  पालिका निवडणुकीसाठी आठवलेंची चौकसभा
  मुंबई  -  

  भायखळा - मुंबई पालिका निवडणुकीत आपली कोरी पाटी पुसण्यासाठी आता रिपाइं देखील सज्ज झाली आहे. लव्हलेन येथील प्रभाग क्र. 210 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बुधवारी चौकसभा घेण्यात आली. या सभेला आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्य सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि भाजपा प्रवक्ते मधू चव्हाण उपस्थित होते. प्रभाग क्र. 210 च्या आरपीआयच्या उमेदवार शुभांगी शिंदे यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.