Advertisement

रिपाइंला हव्यात मुंबईत 45 जागा


रिपाइंला हव्यात मुंबईत 45 जागा
SHARES

सीएसटी - युती तुटल्याचं आम्हाला दु:ख झालंय, अशी खोचक प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अविनाश म्हातेकर यांनी दिली. तसेच आम्ही भाजपासोबत युती करणार असून, जागावाटपाबाबत भाजपाने सन्मानपूर्वक वाटाघाटी सुरू कराव्यात अन्यथा आम्ही भाजपाच्या मागे फरफटत जाणार नसल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. तसेच आम्हांला मुंबईमध्ये 60 जागांपैकी 45 जागा हव्यात आणि त्यामध्ये आम्ही महिलांसाठी सुद्धा जागा राखीव ठेवणार असल्याचे म्हातेकर यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा