SHARE

सायन - प्रतिक्षानगरमधील वॉर्ड क्र. 173 च्या उमेदवार विजय वाघमारे यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या 'रोड शो'ला रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहिले होते. यावेळी रामदास आठवले यांनी भाजपा, रासपा, शिवसंग्रामची महायुती असून, आमच्या उमेदवारांना निवडणून द्या असं आवाहन केले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या