Advertisement

वाद'युद्ध'!

भारतीय लष्करापेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अधिक वेगाने युद्धासाठी तयार होऊ शकतात अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. मुंबई लाइव्हचे व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी सरसंघचालकांच्या वक्तव्यावर केलेलं हे व्यंगचित्रात्मक भाष्य!

वाद'युद्ध'!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा