सचिन शिवेकर यांचा सेनेत प्रवेश

 Andheri
सचिन शिवेकर यांचा सेनेत प्रवेश
सचिन शिवेकर यांचा सेनेत प्रवेश
सचिन शिवेकर यांचा सेनेत प्रवेश
सचिन शिवेकर यांचा सेनेत प्रवेश
See all

वर्सोवा - निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षाची धावपळ सुरु झाली आहे. सचिन शिवेकर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमाला शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, खासदार शिवाजीराव आढळराव, अॅड. अनिल परब उपस्थित होते.

Loading Comments