Advertisement

शाळकरी मुलंही म्हणतायत मतदान करा!


SHARES

कांदिवली - निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांच्या घोषणाबाजीमध्ये मुलांची घोषणाबाजी. पण ही घोषणाबाजी मतं मागण्यासाठी नसून मतदान करण्यासाठी आहे. कांदीवलीच्या चिल्ड्रेन्स अॅकॅडमी या शाळेत शिकणारे हे विद्यार्थी आहेत. सध्या हे विद्यार्थी घरोघरी जाऊन मुंबईकरांना मतदानाचं महत्त्व पटवून देत आहेत.  मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी या शाळेनं आणखीही एक भन्नाट कल्पना काढली आहे!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा