रक्तदान शिबीराचं आयोजन

 Dahisar
रक्तदान शिबीराचं आयोजन
रक्तदान शिबीराचं आयोजन
रक्तदान शिबीराचं आयोजन
See all

दहिसर - रावलपाडा हर्षल बिल्डिंगमध्ये शिवसेना वॉर्ड क्रमांक 4च्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी हजेरी लावली. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचं यावेळी आमदार प्रकाश सुर्वे यांनी सांगितलं.

या वेळी प्रभारी विभाग प्रमुख विलासभाई पोतनीस, नगरसेवक उदेश पाटेकर, नगरसेविका रिद्धी खुरसंगे, नगरसेवक भास्कर खुरसंगे, राजू मुल्ला, सुभाष येरूणकर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Loading Comments